भारतात टेक क्रांती! Made in India चिप आहे तरी काय? सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज महासत्तांचा गेमच पालटणार

 

भारताने महासत्तांना जोरदार धक्का दिला आहे. जगात तंत्रज्ञान झपाट्याने कात टाकत आहे. दिवसागणिक अनेक गॅझेट आणि तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा आत्मा ही एक सेमीकंडक्टर चिप ठरणार आहे. हे तंत्रज्ञान काही वर्षांपूर्वी चीन, अमेरिकेची मक्तेदारी होती. महासत्तांच्या या ठेकेदारीला भारताने पहिला झटका दिला आहे. एका छोटी चिप तयार करून भारत आता तंत्रज्ञान क्षेत्रात तांडव करणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Translate

माझ्याबद्दल